Monday , September 21 2026
Breaking News

क्षुल्लक कारणामुळे दोन गटात हाणामारी…

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील कृष्णा देवराय सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाच समाजातील दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे.

जेवणाच्या वेळी एकमेकांच्या पायाला पाय लागल्याने दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *