बेळगाव : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या १० वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सामील नसलेल्या १० जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी आयोजित राऊडी शिटर परेडनंतर पोलिस आयुक्त ययाडा मार्टिन मार्बनयांग यांनी ही माहिती दिली. शनिवारी बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर …
Read More »Recent Posts
जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
भाविकांनी पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर (जिमाका): जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि …
Read More »शुभम शेळके यांना तडीपारची नोटीस!
बेळगाव : मराठी भाषेसाठी व सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून त्यांना जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी देखील मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कर्नाटक प्रशासनाने आपले मराठी द्वेष्टे पण दाखवत शुभम शेळके या युवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta