खानापूर : मणतूर्गा गावानजीक सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने मणतूर्गा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना कळविताच तात्काळ पोलिसांची 112 क्रमांकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व घटनेची …
Read More »Recent Posts
जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी : वकिलाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील चेन्नापूर डीएलटी तांडा येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीत एका वकिलाच्या कुटुंबातील 9 जणांवर 20 पेक्षा अधिक जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप वकिलाने केला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याचे समजते इतकेच नाही …
Read More »बनावट गुणपत्रिकांचे जाळे : तीन आरोपीना अटक; बेळगावचा आणखी एक आरोपी फरार
बंगळूर : कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या नावाने सरकारकडून मान्यता न घेता दहावी आणि बारावीच्या बनावट गुणपत्रिकांचे वितरण करून फसवणुक करणारे जाळे उघड करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत गुडुमी उर्फ प्रशांत (वय ४१) रा. चैतन्यनगर, धारवाड, मोनिष (वय ३६) रा. श्रीनिवासनगर, बनशंकरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta