बेळगाव : गरीब लोकांना लक्ष्य करून, त्यांच्याकडून बँक खाती उघडून आणि नंतर ब्लॅकमेल करून त्या खात्याद्वारे श्रीमंतांना पैसे ट्रान्सफर करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे घडलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पोलिसांना आरोपी बेळगावमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर, बेळगावातून दोन सायबर …
Read More »Recent Posts
वडगाव येथील मराठी मुलींची शाळा नं. 5 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन व सदिच्छा समारंभ उत्साहात
बेळगाव : सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. महादेव इब्रामपूरकर यांनी भूषविले. तर प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक श्री. नितीन बेनके यांनी केले. यावर्षीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. साक्षी चंदगडकर हिला प्रशस्तीपत्र …
Read More »सातनाळी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा सुवर्णमहोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
खानापूर : खानापूर तालुक्यातील सातनाळी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा सुवर्णमहोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 23 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. खोत यांनी केले. फोटो पूजन व दीपप्रज्वलन नितेश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta