बेळगाव : नुकताच पार पडलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीमध्ये श्री. मंगेश पवार यांची महापौर पदी निवड झाली. या निमित्ताने साधना क्रीडा केंद्र संघाच्यावतीने अभिनंदन करून, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साधना क्रीडा केंद्र संघाच्या वतीने होणाऱ्या 18, 19 व 20 एप्रिल 2025 मध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन …
Read More »Recent Posts
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी केली मनरेगा कामाची पाहणी
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. रामदुर्ग तालुक्यातील हिरेकोप्प के.एस. गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी मनरेगा प्रकल्पांतर्गत हाती घेतलेल्या कालव्यातील गाळ काढण्याच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची भेट घेऊन मजुरी …
Read More »जागतिक सामाजिक कार्य दिनी सामाजिक कार्यकर्त्याचा संजीवीनी फौंडेशनच्या वतीने गौरव!
बेळगाव : अनेकांचा जन्म हा जणू समाजकार्यासाठीच झालेला असतो. ते रात्रंदिवस समाजासाठी झटत असतात अशा समाजसेवकांना हेरून संजीवीनीने आज जो मानसन्मान केला तो प्रशंसनीय असल्याचे मत प्रसिद्ध आर्किटेक्ट बिल्डर आर एम चौगुले यांनी व्यक्त केले. दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी जगभरात सामाजिक कार्य दीन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta