Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सहभागासाठी संधी देणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  मुंबई : सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी राज्य शासन उपलब्ध करून देत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर यांनी …

Read More »

“महाराष्ट्र गीत” लावल्याचा ठपका; महाराष्ट्र सरकारकडून दखल घेतली जाईल

  सीमाभाग समन्वयक श्री. शंभुराजे देसाई यांचे आश्वासन बेळगाव : चव्हाट गल्लीतील रंगपंचमी निमित्त “महाराष्ट्र गीत” लावल्याचा ठपका ठेवून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यासंदर्भात सिमाभागातील बेळगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे, वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांनी सोमवारी 17.03.25 मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री व सीमाभाग समन्वयक श्री. शंभुराजे देसाई …

Read More »

जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करायची तयारी असेल तरच आयुष्यात यश मिळेल : डी. बी. पाटील

  बेळगाव : जिद्द चिकाटी आणि परिश्रम करायची तयारी असेल तर तुम्हीं आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. त्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, असे विचार, रोटरी क्लब ऑफ वेणूग्रमाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मणगुत्ती येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता …

Read More »