Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

एस एस क्लासेसतर्फे दहावीसाठी मोफत समर व्हेकेशन

  बेळगाव : शाहूनगर येथील एस एस क्लासेस मध्ये नियमित प्रवेश घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समर व्हेकेशनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन एस एस क्लासेस व्यवस्थापनाने केले आहे. कोरोनापूर्वी सुरू असलेल्या एस एस क्लासेसने पुन्हा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन क्लासेसची …

Read More »

महाराष्ट्र मंडळातर्फे शब्दाक्षरी स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर यांच्या वतीने राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने मराठी प्रेमींसाठी “शब्दाक्षरी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाण्यांची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारित विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ऑनलाइन होणार असून अंतिम …

Read More »

सौन्दत्तीजवळ झालेल्या कार-लॉरी अपघातात तीन ठार

  अंकली : कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौन्दत्ती यल्लम्मा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला असून तुकाराम कोळी (72), रुक्मिणी कोळी (62) आणि सांगली येथील कल्पना अजित कोळी (32) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालकासह आदित्य कोळी (11), …

Read More »