बेळगाव : रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवल्याची घटना बेळगावात घडली. महांतेश नगर येथे राहणाऱ्या उमा महेश्वर मल्लापूर या त्यांची सून प्रेमा दुरदुंडेश्वर मल्लापूर हिच्यासोबत 12 मार्च रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून घरी परतत असताना दोन दुचाकीस्वारांनी मुत्तु फायनान्स, अरिहंत बिल्डिंग, अंजनेय नगर समोर गळ्यातील 90,000/- …
Read More »Recent Posts
….तर पुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री
विरोधी पक्ष नेत्याच्या वक्तव्यावर सिध्दरामय्यांनी फटकारले बंगळूर : मुख्यमंत्रीपद आणि केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याच्या मुद्द्यावरील पडदा आज हटवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या कितीकाळ मुख्यमंत्रीपदावर रहातील, सांगता येत नाही, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या बोलण्यावर त्यांनी पुढील पाचवर्षेही मीच …
Read More »बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना आकाश चौगुले यांचे मार्गदर्शन
बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा ताण- तणाव न बाळगता, न डगमगता तणाव विरहित परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. आपली उत्तर पत्रिका हा आपला आरसा असतो म्हणून उत्तर पत्रिका सोडविताना स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी सोडवावी. कारण आपल्या उत्तर पत्रिकेवरूनच आपले मूल्यमापन मूल्यमापक करत असतो. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta