Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांवतर्फे पाणपोईची सोय

  बेळगाव : वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुपतर्फे पाणपोईची सोय करण्यात आली आहे. बुधवार पेठ येथील यश मार्केटिंग जवळ पाणपोईचे उदघाटन ज्ञानेश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार आहे. पाणपोईसाठी प्रवीण त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी जायंट्स गुपचे उपाध्याक्ष …

Read More »

रेशन कार्डधारकांना पैसे ऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय!

  बंगळूरू : अन्नभाग्य योजनेअंतर्गत सरकारने रेशन कार्डधारकांना आता पैसे ऐवजी थेट दहा किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याला आदेश देण्यात आला होता की, प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात यावे. मात्र आदेश येण्यापूर्वीच रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता मार्च महिन्यात …

Read More »

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; न्यु वंटमुरी गावातील घटना

  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील न्यु वंटमुरी येथे घडली. मारुती वन्नुरे आणि परसप्पा होळीकार कुटुंबात बऱ्याच वर्षापासून जमिनीवरून वाद होता. आज वाद वाढत जाऊन एकमेकांच्या घरावर दगडफेक केली. काही वेळ गावातील वातावरण तणावपूर्ण होते. दगडफेकीवेळी निंगव्वा वन्नुरे या गंभी जखमी झाल्या आहेत. परसप्पा, …

Read More »