Monday , April 20 2026
Breaking News

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; न्यु वंटमुरी गावातील घटना

Spread the love

 

बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील न्यु वंटमुरी येथे घडली.

मारुती वन्नुरे आणि परसप्पा होळीकार कुटुंबात बऱ्याच वर्षापासून जमिनीवरून वाद होता. आज वाद वाढत जाऊन एकमेकांच्या घरावर दगडफेक केली. काही वेळ गावातील वातावरण तणावपूर्ण होते. दगडफेकीवेळी निंगव्वा वन्नुरे या गंभी जखमी झाल्या आहेत.

परसप्पा, भरमप्पा, अप्पाण्णा या होळीकार बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. वंटमुरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काकती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *