बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर बेळगाव सभागृहात ६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील भूषवणार आहेत. विश्वास पाटील हे …
Read More »Recent Posts
जायंट्स मेनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा; सहा कर्तबगार महिलांचा केला सन्मान
बेळगाव : महिला दिनी त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांना बळकटी देण्याचे काम जायंट्स मेन या संस्थेने केले आहे असे विचार समाजसेवक परशराम घाडी यांनी व्यक्त केले. जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रमुख पाहुणे …
Read More »जागतिक महिला दिनीच खानापूर सरकारी दवाखान्यात बाळंतीण महिलेकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न
माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी धरले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर.. खानापूर : सरकारने कोटींचा निधी खर्च करून खानापुरात बांधलेल्या सरकारी दवाखान्यात रुग्णांकडून चक्क 7000 हजारांची मागणी डॉक्टरांनी केल्याची तक्रार मा. आ. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कार्यालयात रुग्णांकडून करण्यात आली आहे. लागलीच ही माहिती आ. निंबाळकर यांच्या कानी पडताच त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta