Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी धनश्री सरदेसाई जांबोटीकर तर व्हा. चेअरमनपदी रामचंद्र खांबले यांची निवड

  खानापूर : खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची तिसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच व्हा. चेअरमनपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र कृष्णाजी खांबले यांची निवड करण्यात आली. सुचक म्हणून …

Read More »

अभिजात मराठी संस्था आयोजित दोन दिवशीय आनंद मेळावा बेळगावात; सर्व मराठी संस्थांना आवाहन

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 …

Read More »

महाकुंभमेळ्याला जाताना बोलेरो दरीत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

  सीधी : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाताना भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बोलेरोमधून सर्व भाविक महकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी काळाने …

Read More »