Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव महापालिकेतील आणखी दोन नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता

  नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पालिका कर्माचाऱ्याची लेखी तक्रारीची शक्यता बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने दोन नगरसेवकांच्या विरोधात नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची शक्यता आहे. या तक्रारीची दखल घेत शहापूर पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांची चौकशी सुरू केली असल्याची शक्यता दबक्या …

Read More »

सदलग्यात उद्या छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण

  कामगार मंत्री संतोष लाड यांची उपस्थिती सदलगा : सदलगा येथील छ. शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा अनावरण सोहळा १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होत आहे. याच दिवशी सकाळी समस्त हिंदू महिलांकडून झांजपथकाच्या दणदणाटात अंबिलकलश, जलकलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी होमहवनादी कार्यक्रम …

Read More »

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रयागराजला जाण्यासाठी गर्दी उसळली, ट्रेन पकडताना चेंगराचेंगरीत १८ प्रवासी ठार

  नवी दिल्ली : प्रयागराज येथील महाकुंभाला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर येत असताना या ट्रेनला पकडण्यासाठी प्रमाणाच्या बाहेर गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. ही ट्रेन पकडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी उसळली होती. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. एकमेकांवर …

Read More »