खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील देसूर नजीक असलेल्या हाड फॅक्टरी जवळ पोलीस खात्याच्या इनोवा कारने रस्त्यात आडव्या आलेल्या दोन म्हशींना ठोकरल्याने दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर इनोवा कारचा समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे. सदर अपघात आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5.40 वाजेच्या दरम्यान हाड फॅक्टरी …
Read More »Recent Posts
नेरसा येथे एकाची गळफास लावून आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा येथे आपल्या शेतातील फणसाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील नेरसा येथे घडली आहे. सदर घटना गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे. परंतु शुक्रवारी सकाळी उजेडात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नेरसा येथील रहिवासी निलेश हैबतराव …
Read More »युवा समितीची व्यापक बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १५/२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत मराठी भाषा गौरव दिन, सामान्यज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन आणि इतर विषयावर निर्णय घेण्यात येणार आहेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta