Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीची यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरुवात

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीची यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरु झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड या ऐतिहासिक क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांची समाधी असलेल्या गावामध्ये सुमारे २४ वर्षांनंतर, ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आले असून आज ब्राह्मी मुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा पार पडला. …

Read More »

अभिजात मराठी संस्था आयोजित दोन दिवशीय आनंद मेळावा बेळगावात

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 फेब्रुवारी आणि …

Read More »

सुरेश देवरमणी यांची अतुलनीय कामगिरी

  बेळगाव : कर्नाटकातील मंगळूर येथील मंगला क्रीडांगणावर झालेल्या दक्षिण आशियाई मास्टर अथलेटिक्स खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत उचगाव गावचे सुपुत्र आणि राणी चन्नम्मा नगर येथील रहिवासी सुरेश देवरमणी (वय ७३) यांनी अतुलनीय कामगिरी करताना २ काश्यपदक संपादन केले. ७० वर्षावरील गटात सुरेश देवरमणी यांनी ५ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत (२५ मिनिटात) दुसऱ्या …

Read More »