Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खाऊ कट्टा प्रकरणाने दोन नगरसेवकांचे पदचं खाल्ले!

  बेळगाव : बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा भ्रष्टाचार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांना दोषी मानून दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्तांनी बजावला आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लवकरच होत असताना, आज करण्यात आलेली दोन नगरसेवकांच्या विरोधातील कारवाई बेळगावच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात …

Read More »

आमदार बसवराज यत्नाळ-पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

  नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने आमदार, माजी केंद्रीय मंत्री बसनागौडा पाटील यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ७२ तासांच्या आत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये सुरू असलेल्या कारवायांनी मोठे वळण घेतले आहे. यत्नाळ यांना सोमवारी नोटीस बजावून भाजपने धाडसी पाऊल …

Read More »

खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड अखेर निलंबित

  खानापूर : खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरांसह, निपाणी, अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची …

Read More »