Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या!

  जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या घटनास्थळी देहूरोड पोलीस …

Read More »

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निपाणी युवा समितीला आश्वासन

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बेळगाव सीमा भागातील तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात व्यथा मांडल्या. त्याचबरोबर बेळगाव सीमाभागात रोजगार मेळावा आयोजित करून बेळगाव सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उदय सामंत …

Read More »

जननी महिला मंडळाच्या वतीने तिळगुळ समारंभ व हळदीकुंकू मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : तहसीलदार गल्ली येथील जननी महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांति निमित्त तिळगुळ समारंभ व हळदीकुंकू मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महिला मंडळाच्या सभासद भगिनी तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने महिलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित करण्यात आले होते. या खेळांमध्ये तहसीलदार गल्ली व परिसरातील …

Read More »