बेळगाव : येथील वीर सौध योगा केंद्र, टिळकवाडीतर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी उषाताई दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रार्थना व श्लोक, अग्नीहोत्र झाल्यानंतर सूर्य नमस्कार घालण्यात आले. यावेळी सदस्य वाय पी नाईक यांनी नियमितपणे सूर्य नमस्कारामुळे आपले आरोग्य निरोगी रहाते. व्यायामात सातत्य …
Read More »Recent Posts
मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या सहशिक्षिका श्रीमती ए. वाय. मेणसे यांची संचालक पदी निवड
बेळगाव : दि. 2 फेब्रुवारी रोजी वनिता विद्यालय येथे झालेल्या बेळगाव तालुका शिक्षक सोसायटी शिवाजीनगर, बेळगाव या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती ए. वाय. मेणसे यांची संचालक पदी निवड झाली. बेळगाव तालुका शिक्षक सोसायटी शिवाजीनगर बेळगाव या सोसायटीच्या संचालक पदांची निवडणूक नुकतीच …
Read More »इस्कॉनतर्फे सात दिवसांचा भागवत गीता अभ्यास वर्ग
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने फेब्रुवारी महिन्यात मराठी, कन्नड व इंग्रजी या तीन भाषांत सात दिवसाचा भागवत गीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. दि.11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta