बेळगाव : हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्याच्या विरोधात बेळगावात विविध संघटनांनी तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हिडकल जलाशयाच्या पाण्याच्या अस्तित्वासाठी अनेक संघटनांनी एकत्र येऊन बेळगावात “आमचे पाणी आमचा हक्क” आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आज त्यांनी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी …
Read More »Recent Posts
इनरव्हील क्लबद्वारे ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
बेळगाव : बीड जिल्ह्यातून मनगुत्ती व हत्तरगी भागात कामासाठी आलेल्या कुटुंबांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून इनरव्हील क्लबने रेशन किट, महिलांसाठी साड्या व इतर कपडे, लहान बालकांना कपडे, खाऊ आणि बिस्कीटे वाटण्यात आली. नंतर महावीर स्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना एक्साम पॅड वितरीत करण्यात आले. तसेच ऑटोनगरच्या आंबेडकर कॉलनीत राहणारी व्यक्ती …
Read More »इस्कॉनच्या वैष्णव यज्ञात अनेक दाम्पत्य सहभागी
बेळगाव : इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या येथील ‘हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवा’ची सांगता रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. “सामान्यतः दोरी ही बंधनाचे प्रतीक आहे. परंतु, रथाची दोरी भाविकांना भौतिक बंधनातून मुक्त करण्यास मदत करते”असे प्रतिपादन ‘इस्कॉन’मॉरिशसचे सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांनी केले. रथयात्रेप्रसंगी आयोजित प्रवचनात ते बोलत होते. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta