बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे कराटेपटू विराज विनायक हलगेकर व वेदांत विनायक हलगेकर यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक फटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोवा मापसा येते शोटोकॉन कराटे टू संघटना भारत यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत विराज विनायक …
Read More »Recent Posts
निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी मंगळवारी (ता.४) सकाळी दहा वाजल्यापासून आप्पाचीवाडी येथील रायगड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये मोफत सीईटी अर्ज भरण्याची व्यवस्था केली आहे. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »हेल्मेट घालून गाडी चालवण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून शहरात जनजागृती
बेळगाव : बेळगाव रहदारी पोलिसांकडून आज सोमवारी सकाळी शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकी चालवताना सक्तीने हेल्मेट परिधान करण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवरील हेल्मेट वापराला प्रोत्साहन देऊन अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव शहर रहदारी पोलिसांनीकडून आज सकाळी हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली. केएसआरपी प्रशिक्षण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta