Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भारताच्या लेकींची कमाल, दक्षिण आफ्रिकेला नमवत सलग दुसऱ्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक!

  फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने धुव्वा नवी दिल्ली : मलेशियात आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी अवघे ८३ धावांचे सोपे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग करताना …

Read More »

महाकुंभमेळ्याला गेलेले ५२ यात्रेकरू बेळगावला परतले…

  बेळगाव : २६ जानेवारी रोजी खाजगी बसने प्रयागराज कुंभमेळ्याला गेलेले बेळगाव येथील यात्रेकरू सुखरूप घरी परतले आहेत. बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे दोन्ही खासगी बसने आलेले भाविक दु:खात घरी परतले. एका भाविकाने सांगितले की, २६ तारखेला आम्ही बेळगावहून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी गेलो. तिथे आमची खूप अडचण झाली. …

Read More »

बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांची कै. श्री. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस सदिच्छा भेट!

  बेळगाव : सीमा भागातील वंचित मराठी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने पदरमोड करून गेली नऊ वर्षे चालविलेल्या या व्याख्यानमालेचा अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून इयत्ता दहावीच्या परिक्षेत केवळ टक्केवारी मिळविणे हा या व्याख्यानमालेचा हेतू नसून जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे व आत्मनिर्भर …

Read More »