Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी

  रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर पूर्णपणे गळून धोका निर्माण झाला आहे. देसुरहून कॅसलरॉककडे निघालेल्या टँकरचा हा अपघात घडला. टँकर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस आणि …

Read More »

दागिने चोरांना अटक, ९.६० लाखांचे दागिने जप्त

  मुडलगी : घरफोडी प्रकरणी कुलघोड पोलिसांनी दोघांना अटक करून एक ऑटो रिक्षा व ९.६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. राघवेंद्र रामू रेवणकर (22) आणि ओंकार दयानंद जाधव (21, रा. गोकाक नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गोकाका तालुक्यातील कौजलगी गावात एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद …

Read More »

नक्षलवादी कोटेहोंडा रवीने केले आत्मसमर्पण

  विक्रम गौडा चकमकीत झाला होता बेपत्ता बंगळूर : नक्षल चळवळीत सक्रिय असलेला कोटेहोंड रवी उर्फ ​​रवींद्र नेम्मार याने चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या आयबी येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यासह राज्यातील नक्षलवाद्यांचे युग संपुष्टात आले आहे. नुकत्याच आत्मसमर्पण केलेल्या सहा नक्षलवाद्यांच्या गटाचा भाग असलेला रवी …

Read More »