बेळगाव : काँग्रेस अधिवेशनातर्फे येत्या मंगळवार दि. 21 रोजी क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशनादरम्यान सुरळीत रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यांना पर्यायी मार्गाची सूचना करण्यात आली आहे असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी …
Read More »Recent Posts
मारीहाळ येथे ग्रामपंचायत सदस्य महिलेचे आंदोलन
बेळगाव : फरार झालेल्या पत्नीला ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात गेलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याने पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. तसेच आपला पती हा एका परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध ठेवून आपल्या मुलांना घेऊन गेला आहे. …
Read More »महाकुंभ मेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे १८ तंबूंमध्ये भीषण अग्नीतांडव
प्रयागराज : प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याची बातमी सोमर येत आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta