बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवार दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात बेळगावचे जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित हे गुंफणार आहेत. “माझा नाट्यप्रवास” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे . प्रसाद पंडित यांचा अल्प परिचय …
Read More »Recent Posts
महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; कोल्हापूरचे पालकमंत्री पद विभागून
मुंबई : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच …
Read More »आत्महत्या प्रकरण : तिघांना जामीन, दोघांना अटकपूर्व जामीन
बेळगाव : शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या एका प्रकरणातील तिघा आरोपींना बेळगाव 5 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कांही अटींवर जामीन तर उर्वरित दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे फकीरा केदारी जोगानी (सासरा), शांता उर्फ शांता बाई फकीरा जोगानी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta