Saturday , June 6 2026
Breaking News

महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; कोल्हापूरचे पालकमंत्री पद विभागून

Spread the love

 

मुंबई : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे

गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल ठाणे आणि मुंबई शहर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे आणि बीड – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर आणि अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
नाशिक – गिरीश महाजन
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
मुंबई उपनगर – आशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – अशोक ऊईके
सातारा – शंभुराजे देसाई
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग – नितेश राणे
लातूर – शिवेंद्रसिंहराजे भोसले
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
भंडारा – संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशीव – प्रताप सरनाईक
बुलढाणा – मकरंद जाधव
अकोला – आकाश फुंडकर
गोंदिया बाबासाहेब पाटील
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
वर्धा – पंकज भोयर
परभणी – मेघना बोर्डीकर
पालघर – गणेश नाईक

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *