बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील नाराजीचा स्फोट झाला आणि प्रदेश काँग्रेसमध्ये सर्व कांही ठीक नाही हे पुन्हा एकदा समोर आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील दुफळीचे राजकारण सुरवातीपासूनच धुमसत आहे. दोघेही आपापल्या अनुयायांना किंवा समर्थकांना …
Read More »Recent Posts
महिला आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी
बेळगाव : महिला आघाडीतर्फे आज राजमाता जिजाऊ जयंती महिला आघाडीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रेणू किल्लेकर यांनी जिजाऊंच्या कार्याचा …
Read More »म.गांधी विचारमंचतर्फे कॉम्रेड मेणसे यांना आदरांजली
गडहिंग्लज : सीमालढा चळवळीतील अत्यंत धडाडीचा लढवय्या नेता, चळवळीत अग्रणी राहिलेले पहिले सत्याग्रही, ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना येथील महात्मा गांधी विचार मंच, समाजवादी प्रबोधिनी, अनिंस शाखा गडहिंग्लज, राष्ट्रसेवादल इत्यादी पुरोगामी चळवळींच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. गडहिंग्लज येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉम्रेड मेणसे यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta