Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप

  मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, विहित मुदतीनंतर हे अपील दाखल करण्यात आल्याचा दावा करून प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या वकिलाने मंगळवारी हस्तक्षेप याचिकेद्वारे …

Read More »

ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

  खानापूर : ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. तुकाराम हणमंतराव साबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी सी. वाय. पाटील, डीएसपी श्री. हिरेगौडर, बेळगाव येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. रवी इचलकरंजी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने …

Read More »

कडोली संमेलनाची शुक्रवारी मुहूर्तमेढ

  कडोली : मराठी साहित्य संघ, कडोली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ शुक्रवारी (ता. 10) सकाळी 10 वाजता होणार आहे. कडोलीतील श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात हा कार्यक्रम होईल. मराठा बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनायक होनगेकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी …

Read More »