बेळगाव : कंत्राटदार सचिन आत्महत्या आणि एस.डी.ए. कर्मचाऱ्याच्या रुद्रेश यडवण्णवर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करत शनिवारी बेळगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलपासून आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. ठेकेदार सचिन आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात मंत्री प्रियांक खर्गे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. ठेकेदार सचिन …
Read More »Recent Posts
अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा लांबणीवर!
बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा उद्या रविवार दि. 5 रोजी होणार होता. पण जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मूर्ती अनावरण सोहळा लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले. मूर्ती अनावरण सोहळा सर्वांना सामावून घेऊन भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल असे जाहीर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त याडा …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात बेळगावात दलित संघर्ष समिती भीमवादची जोरदार निदर्शने
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत आज बेळगावात दलित संघर्ष समिती भीमवाद तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. बेळगाव येथील राणी चेन्नम्मा सर्कल येथे शनिवारी दलित संघर्ष समिती भीमवादतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांची प्रतीकात्मक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta