Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

भाजप नेते प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  खानापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी खानापूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामधामात खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, संजय कुबल, बसवराज सानिकोप, बाबुराव देसाई, गुंडू तोपिनकट्टी, चेतन मणेरीकर व शेकडो कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सुरुवातीला …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बेळगाव दौर्‍यावर

  बेळगाव : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी (दि. 3) बेळगाव दौर्‍यावर येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांच्या हस्ते केएलईच्या डॉ. संपतकुमार एस. शिवनगी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, …

Read More »

धुमधडाक्यात मराठा मंडळाच्या स्पोर्ट्स मेनिया २०२५ प्रारंभ होणार!

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा आज वर्धापन दिन तसेच स्त्री शिक्षणाची नांदी करणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बहुजन समाजाच्या शिक्षणाची परवड थांबविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिक्षण संस्थेने खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक अभिनव क्रीडा उपक्रम हाती घेतला आहे. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या …

Read More »