Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेला नाट्यसंघांचा उत्तम प्रतिसाद

  बेळगाव : बेळगावकर नाट्यरसिक ज्या स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात त्या कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य एकांकिका स्पर्धेस स्पर्धक संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सातत्याने गेली १२ वर्षे भव्य एकांकिका स्पर्धेप्रमाणेच यंदाच्या स्पर्धामध्ये देखील कर्नाटक, महाराष्ट्र, व गोवा येथील संघ आपल्या कलेचा आविष्कार बेळगांव नगरीत सादर करणार …

Read More »

स्थानिकांना विश्वासात घेऊन नाल्याचा प्रश्न मार्गी लावा : आनंदनगर रहिवाशांची मागणी

  बेळगाव : आनंदनगर वडगाव येथील वादग्रस्त नाला बेकायदेशीर असून कोणत्याही कागदपत्रात सदर नाल्याची नोंद नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळ्याचे पाणी तसेच परिसरातील सांडपाणी निचरा करण्यासाठी अस्तित्वात नसलेला नाला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आनंदनगर येथील रहिवाशांनी केला आहे. त्या संदर्भात काल आनंदनगर येथील रहिवाशांनी आंदोलन करत …

Read More »

मुडलगी येथे तरुणाचा खून; आरोपी अटकेत

  मुडलगी : शेतात पाणी सोडण्यावरून तिघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन खून झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील पुलगड्डी गावात सोमवारी घडली. रामाप्पा बसवंतप्पा कौजलगी (२५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सिद्धप्पा मल्लाप्पा कौजलगी (२४) हा खुनाचा आरोपी आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी रामप्पा त्याचे वडील बसवंतप्पा शेतात पाणी घालत …

Read More »