Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर

  बेळगाव : कडोली येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व व्याख्याते प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची निवड झाली आहे. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन …

Read More »

अभियंता अतुल सुभाष आत्महत्या: पत्नीला गुडगावात, तर आई-भावाला अलाहाबादेत अटक

  बंगळुर पोलिसांची कारवाई बंगळूर : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुर पोलिसांनी पत्नी, तिची आई आणि भावाला अटक केल्याची माहिती आहे. ३४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंगळूर येथील मारथहळ्ळी पोलिसांनी शनिवारी तीन आरोपींना अटक केली. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

  केरळ : मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेते दिलीप शंकर 29 डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. या बातमीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. हॉटेलच्या खोलीत दिलीप शंकर यांचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की, नैसर्गिक मृत्यू …

Read More »