Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली!

  बेळगाव : बेळगाव येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली अर्पण केले. दीड फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये ही रांगोळी काढण्यात आली असून ही रांगोळी काढण्यासाठी …

Read More »

बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत बाळंतिणीच्या कुटुंबीयांचे राज्य भाजप महिला मोर्चाकडून सांत्वन

  बेळगाव : यावर्षी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 120 नवजात शिशु आणि 11 बाळंतिण महिलांचा मृत्यू झाला आहे. बल्लारीमध्ये देखील दूषित सलाईनमुळे अशाच मृत्यूनंतर भाजपच्या कर्नाटक महिला मोर्चाने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. नुकताच बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या कुंदरगी गावातील पूजा कडकभावी या महिलेच्या घरी भेट देऊन कर्नाटक राज्य भाजप …

Read More »

प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकरावर जुन्या प्रियकराकडून हल्ला!

  बेळगाव : बेंगळुरू येथील प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असता तिच्या आधीच्या प्रियकराने सदर युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना गोकाकमध्ये घडली आहे. गोकाक तालुक्यातील संगम नगरी येथील शोभा नामक युवतीचे बेंगळुरू येथील युवकासोबत प्रेमसंबंध होते. बेंगळुरू हुन आलेल्या प्रियकराने शोभाची भेट घेण्यासाठी घर गाठले असता तिच्या आधीच्या प्रियकराने बंगळुरूच्या …

Read More »