Monday , September 21 2026
Breaking News

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली अर्पण केले.
दीड फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये ही रांगोळी काढण्यात आली असून ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना पाच तास वेळ लागला आहे.
तीस डिसेंबर पर्यंत ही रांगोळी ज्योती स्टुडिओ येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत पाहता येईल.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *