वाहन दरीत कोसळल्याने अपघात, बेळगाव, उडपी, बागलकोटचे जवान शहीद बंगळूर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये मंगळवारी लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने पाच जवानांचा मृत्यू झाला. त्यापैकी दयानंद तिरकन्नवर (बेळगाव), अनूप पुजारी (उडपी) आणि महेश मरीगोंडा (बागलकोट) हे तिघे कर्नाटकातील आहेत. लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि ३०० फूट खोल दरीत कोसळले होते, असे …
Read More »Recent Posts
पंत बाळेकुंद्री येथील जवान जम्मू काश्मीर अपघातात शहीद
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारा दयानंद तिरकण्णवर हा जवान शहीद झाला आहे, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. दयानंद हे सांबरा या गावचे जावई आहेत. सदर घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि …
Read More »खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबित
खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta