खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशीजवळील माचीगड गावात आज सोमवारी, पहाटे सुमारे 4.30 वाजता अस्वल गावातून मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे गावातील काही महिला व मुले प्रातर्विधीसाठी घरातून बाहेर पडत असताना, त्यांनी अस्वलाला गल्लीतून पळत जाताना पाहिले. अचानक समोर रानटी …
Read More »Recent Posts
दक्षिणकाशी कपिलेश्वर येथे श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवाचे आयोजन
बेळगाव : दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात यंदा १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी जयंतीच्या मुख्य दिवशी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा, प्रसाद वाटप तसेच सायंकाळी …
Read More »कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 : राजा शिवाजी बेळगावचा दुसरा सलग विजय; सुपर १६ मध्ये एन्ट्री
खानापूर : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग (KSPL) हंगाम २ मधील दहाव्या दिवशी डॉ. अंजली निंबाळकर फाउंडेशन पुरस्कृत “राजा शिवाजी बेळगाव” संघाने सलग दुसरा विजय मिळवत सुपर १६ फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. काल खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात “राजा शिवाजी बेळगाव”ने आयकोस धारवाडच्या ८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत फक्त ५.३ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta