Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जंगलात कार, कारमध्ये मोठे घबाड; 52 किलो सोने अन् 10 कोटींची रोकड जप्त

  भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठं घबाड हाती लागलं असून सोन्यांच्या बिस्कटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका …

Read More »

खासदार संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी; राजकीय वर्तुळात खळबळ

  मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घडामोड समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राऊत यांच्या …

Read More »

9 महिन्याच्या गरोदर महिलेची अथणी येथे निर्घृण हत्या

  अथणी : अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात दुपारी एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अथणी तालुक्यातील चिक्कुड गावातील सुवर्णा मठपती (वय ३७) या 9 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेच्या पोटावर लाथाबुक्क्यानी मारहाण करून नंतर चाकूने वार करून पळ काढला. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन …

Read More »