Sunday , September 20 2026
Breaking News

9 महिन्याच्या गरोदर महिलेची अथणी येथे निर्घृण हत्या

Spread the love

 

अथणी : अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात दुपारी एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली.

अथणी तालुक्यातील चिक्कुड गावातील सुवर्णा मठपती (वय ३७) या 9 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेच्या पोटावर लाथाबुक्क्यानी मारहाण करून नंतर चाकूने वार करून पळ काढला.

अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *