बंगळूर : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अश्लील भाषा वापरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेले भाजपचे विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांची तात्काळ सुटका करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. यामुळे रवी यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. बेळगावातील सुवर्णसौध …
Read More »Recent Posts
पायोनियर बँकेचे समाजाप्रती योगदान मोठे : एच के पाटील
बेळगाव : “स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या बेळगाव पायोनियर बँकेसारख्या बँकांनी समाजाप्रती मोठे काम केले आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेल्या या बँका केवळ आर्थिक मॉडेल्स नाहीत तर त्या लोकशाही बळकट करणाऱ्या शाळा आहेत” असे विचार कर्नाटकचे मंत्री डॉ. एच. के. पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. भारत सरकारच्या सहकार खाते …
Read More »बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित अधिवेशनाला खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय आज शुक्रवारी खानापूर येथील शिवस्मारकात झालेल्या खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta