चिक्कोडी : चिक्कोडी पोलिस स्थानकात कार्यरत असलेले पोलिस हवालदार मंजुनाथ सत्तीगेरी (२६) यांचा मृत्यू झाला आहे. मंजुनाथ हे मूळचे महालिंगपूरजवळील केसरगोप्प गावचे रहिवासी असून गेल्या ५ वर्षांपासून ते चिक्कोडी पोलिस स्थानकात कार्यरत होते. आज कुडची येथून दुचाकीवरून येत असताना अंकली – रायबाग रोडवरील नंदीकुरळी क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात …
Read More »Recent Posts
मंत्री हेब्बाळकर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : सी. टी. रवी यांना जेएमएफसी न्यायालयात हजर
बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना आज बेळगाव जेएमएफसी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत सुनावणी तहकूब केली. विधान परिषद सदस्य सी. टी. रवी पोलिसांनी आरोग्य तपासणी करून त्यांना बेळगाव जेएमएफसी कोर्टात हजर केले. सी. …
Read More »सी. टी. रवी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने मन दुखावले आहे : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्रू अनावर
बेळगाव : आज मी नागरी समाजातील एक सामान्य कार्यकर्ता या नात्याने राज्यातील महिलांचे मोठ्या कष्टाने प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, सी टी रवी यांनी “त्या” शब्दाचा उपयोग करून माझा अपमान केला आहे. अनेकांना आपल्यासारखे लोक पाहून राजकारणात यावे, असे वाटते आणि ते सभागृहात असे बोलल्याने मन दुखावले, असे सांगत मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta