Sunday , September 20 2026
Breaking News

मंत्री हेब्बाळकर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : सी. टी. रवी यांना जेएमएफसी न्यायालयात हजर

Spread the love

 

बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना आज बेळगाव जेएमएफसी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत सुनावणी तहकूब केली.

विधान परिषद सदस्य सी. टी. रवी पोलिसांनी आरोग्य तपासणी करून त्यांना बेळगाव जेएमएफसी कोर्टात हजर केले. सी. टी. रवी यांच्या वतीने ऍड. एम. बी. जिरली यांनी युक्तिवाद केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *