बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करू नये. या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील निर्णय घेण्यासाठी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक बोलवावी, असे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पाठविण्यात आले आहे. …
Read More »Recent Posts
झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता काम करू देणार नाही : शेतकऱ्यांनी काम रोखले
बेळगाव : झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता काम करू देणार नाही, असा इशारा देत रविवारी (दि. १५) बायपासचे काम शेतकऱ्यांनी पुन्हा बंद पाडले. साक्षी, पुरावे तपासून झिरो पॉईंट निश्चित होणार आहे. आमचा खटला न्यायालयात सुरू असतानाही रस्ता काम करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्ता काम बंद पाडले. दाव्यातील …
Read More »अभियंता अतुल आत्महत्या प्रकरणी तिघाना अटक
पत्नी, तिची आई, भावाचा समावेश; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी बंगळूर : देशभरात हाहाकार माजवणाऱ्या अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी सुभाषची पत्नी, तिची आई आणि भावाला बंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात, बंगळुरच्या मारथहळ्ळी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींना शोधण्यासाठी ऑपरेशन केले आणि प्रयागराजमध्ये त्यांनी अभिनेता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta