Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

राजहंसगड येथील वॉर्ड सभा रद्द….

  बेळगाव : राजहंसगड येथील वॉर्ड सभा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रद्द केली. गावातील विविध विषय, त्याचबरोबर गावातील समस्यावर चर्चा करण्यासाठी सकाळी गावात दवंडी देऊन वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी ग्राम पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य हजर होते. वॉर्ड सभेला सुरवात होताच येथील नागरिकांनी ३२ गुंठे जमीनीच्या …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे आपले संविधान चर्चा सत्राचे आयोजन

    बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्राच्या सुरुवातीला कर्नाटकाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर …

Read More »

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, ३५ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ!

  मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०-१०-१० असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे …

Read More »