मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा …
Read More »Recent Posts
खानापूर नविन बस स्थानकावरील गणेश हाॅटेलचे उद्घाटन
खानापूर : खानापूर जांबोटी क्राॅसवरील नविन बसस्थानकात गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नुतन बसस्थानकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी …
Read More »मंगेश चिवटे यांच्याकडील वैद्यकीय कक्षाची जबाबदारी आता रामेश्वर नाईक यांच्या हाती
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता मंत्रालयातील विविध विभागांमध्ये आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदावरून मंगेश चिवटे यांच्याकडील सूत्रे रामेश्वर नाईक यांना सोपवण्यात आली आहेत. रामेश्वर नाईक यांनी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta