Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर नविन बस स्थानकावरील गणेश हाॅटेलचे उद्घाटन

Spread the love

 

खानापूर : खानापूर जांबोटी क्राॅसवरील नविन बसस्थानकात गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नुतन बसस्थानकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ. अंजली निंबाळकर यांनी फित कापून उद्घाटन केले.
तर गणेश हाॅटेलची व्यवस्था पाहुन समाधान व्यक्त केले. यावेळी स्वत: पदार्थाची चव घेतली.
कार्यक्रमाला खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी, काँग्रेस नेते सुरेश जाधव, शहर अध्यक्ष महांतेश राऊत, महादेव कोळी, सुरेश दंडगल, यशवंत बिरजे, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, नगरसेवक तोहीद चांकदनावर, लक्ष्मण मादार, ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, संतोश हंजी, सरकार नियुक्त नगरसेवक इसार पठाण, सावित्री मादार, अनिता दंडगल आदी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *