बेळगाव : येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी नवहिंद क्रिडा केंद्र मैदान येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील मुलांच्या गटाचे विजेतेपद बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघाने व उपविजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने तर तृतीय क्रमांक तोपिनकट्टी संघाने मिळविला, …
Read More »Recent Posts
भाजप ग्रामीण कार्यकर्ता मेळावा संपन्न
बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच तयारीला लागावे. तसेच केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. सोमवारी धर्मनाथ भवन येथील भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता …
Read More »राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा चमू रवाना
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या 68 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभाग घेणाऱ्या संपूर्ण मुलींच्या फुटबॉल संघाला उद्दमबाग येथील वेगा हेल्मेट असोसिएटच्यावतीने फुटबॉल किट, स्पोर्ट्स बॅग, व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta