बेळगाव : शहापूर होसुर मठ गल्ली परिसरात पाच हजार रुपयांच्या देवाणघेवाणीतून प्रसाद चंद्रकांत जाधव नामक तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास घडली असून हल्लेखोर तरूणाला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद जाधव याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार …
Read More »Recent Posts
के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन
बेळगाव : येथील के.एल.ई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रेजी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे दि. 10 आणि 11 नोव्हेंबरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य महोत्सवाचा प्रमुख विषय भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्त्ता (एआय) आणि साहित्य असा आहे. या साहित्य महोत्सवाला उद्घाटक म्हणून कर्नाटक राज्याचे माजी विधान …
Read More »भक्त कनकदास जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा
बेळगाव : बेळगाव शहरात आज भक्त कनकदास जयंतीचा उत्साह संचारला असून, यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आज बेळगावात भक्त कनकदास जयंतीचा उत्साहपूर्ण माहोल होता. शहरातील बुडा कार्यालयाजवळील श्री भक्त कनकदास चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta