बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी बेळगावात कन्नड समर्थक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याला परवानगी मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव समितीला महामेळाव्यासाठी परवानगी देऊ नये, …
Read More »Recent Posts
महामेळावा आयोजित केल्यास समितीवर कारवाई : एडीजीपी एच. हितेंद्र
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई केली जाईल, असा इशारा एडीजीपी एच. हितेंद्र यांनी दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने …
Read More »विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच जगाचा खरा आधारवट! : प. पू. अरुणानंद तीर्थ स्वामी
निपाणी : विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच या जगाचा खरा आधारवट आहे. राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांच्याप्रती हिंदू तरुण- तरुणींनी श्रीराम भक्त हनुमंतांप्रमाणे अंतरात उत्कट भावभक्ती जागवल्यास तिचा जागर मनात निश्चितपणे अनुभव करता येईल. या उत्कट भक्तीची शक्ती उरात जागवून भारतमातेच्या रक्षणास, सेवेस पात्र होऊया, तसेच कार्तिकी दिपउत्सवचे भारतीय भारतीय संस्कृतीमधील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta