Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री …

Read More »

चलवेनहट्टी परिसरात भात मळण्या अंतिम टप्प्यात…

  बेळगाव : चलवेनहट्टीसह हंदिगनूर, अगसगे, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी केदनूर, कुरीहाळ, बोडकेनट्टी आदी भागातील भात मळण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा भात पिकाला पुरक असा पावसाळा झाल्याने भात पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळापासूनच पावसाने चांगली कामगिरी केली. परिणामी बटाटा आणि सोयाबीन पीक वगळता भात पिकासह इतर पिकांना …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

‌ बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम पार पाडला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान …

Read More »