Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महांतेश नगर येथे झालेला गोळीबार प्रेम प्रकरणातून; पोलिस आयुक्तांची माहिती

  बेळगाव : बुधवारी रात्री महांतेश नगर येथे युवकावर केलेला गोळीबार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रणितकुमार असे असून तो द्वारकानगर टिळकवाडी येथील रहिवासी आहे. प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या कुरबुरीबाबत …

Read More »

वडगाव बाजार गल्ली येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मनपा आयुक्त शेतकऱ्यांना न्याय देतील का?

  बेळगाव : वडगाव बाजार गल्ली येथे भाजी विक्रेते, हार विक्रेते, फळ विक्रेते तसेच दुकानदार यांनी रस्त्यात अतिक्रमण केले असून शहापूर, रयत गल्ली, वडगाव भागातील शेतकऱ्यांना आपल्या शिवारात बैलगाड्या तसेच गवताचे भारे घेवून ये- जा करणे त्रासाचे बनले आहे. याची दखल नुकताच रुजू झालेल्या मनपा आयुक्त शुभा बी. घेतील का? …

Read More »

अधिवेशन काळात 5000 पोलिसांचा बंदोबस्त : पोलीस आयुक्त

  बेळगाव : बेळगावात होणाऱ्या कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात आवश्यक सर्व ती तयारी पोलीस प्रशासनाने केली असून अधिवेशन काळात किमान सुमारे 5000 पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. शहरातील पोलीस आयुक्तालयामध्ये आज गुरुवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या हिवाळी …

Read More »