बेळगाव : येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता सह्याद्री सोसायटी कॉलेज रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस …
Read More »Recent Posts
मुख्यमंत्रीपदासाठी दोन फॉर्म्युल्यांचा विचार!
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युले समोर आले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच – अडीच वर्षाचा फॉर्म्युला मुख्यमंत्रिपदाच्या 2 …
Read More »गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना महाराष्ट्रात “काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार”
पणजी : रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली महाराष्ट्र ‘सप्ताह फुलांचा’ या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे घेण्यात येणार्या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta